महाराष्ट्र राज्य पोलीस

सेवाजेष्ठता यादी


०१-डिसेंबर-२०१८


मोटार परिवहन विभागातील पोलीस उप अधीक्षक/सपोअ यांची तात्पुरती सेवाजेष्ठता यादी

२०-नोव्हेंबर-२०१८


सशस्त्र पोलीस उपअधीक्षक / सहायक समादेशक, यांची सेवाजेष्ठ्तासूची दि. ०१/०१/२०१५ ते ०१/०१/२०१८.

१५-नोव्हेंबर-२०१८


मोटार परिवहन विभागातील पोलीस निरीक्षक यांची अंतिम सेवाजेष्ठता सूची दि.०१/०१/२०१८.

१५-नोव्हेंबर-२०१८


नि:शस्त्र सहायक पोलीस निरीक्षकांची दिनांक - ०१-०१-२०१८ ची तात्पुरती सेवाज्येष्ठता सूची.

२५-ऑक्टोबर-२०१८


मोटार परिवहन विभागातील पोलीस उप निरीक्षक (तांत्रिक) यांची अंतिम सेवाजेष्ठता सूची दि.०१/०१/२०१८

१८-ऑगस्ट-२०१८


सशस्त्र पोलीस उप अधीक्षक / सहायक समादेशक, राज्य राखीव पोलीस बल संवर्गातील दि.०१/०१/२०१३, व ०१/०१/२०१४ रोजीच्या अंतिम जेष्ठतासूची.

३०-जुलै-२०१८


आयुधीक सहा. पोलीस उप निरीक्षक व पोलीस हवालदार यांची सेवा ज्येष्ठता यादी.

१५-जून-२०१८


सन – २०१३ च्या अर्हता परीक्षेतील उत्तीर्ण पोलीस कर्मचाऱ्यांची अंतरिम (provisional) सेवाजेष्ठता यादी (मास्टर लिस्ट).

०७-जून-२०१८


पोलीस महासंचालक, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्या शहर लिपिक संवर्गातील लिपिक वर्गीय अधिकारी/ कर्मचाऱ्यांची दि. ०१/०१/२०१८ ची अंतिम ज्येष्ठता सूची.

२५- फेब्रुवारी-२०१८


पोलीस महासंचालक, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांचे मुफसल लिपीक संवर्गातील प्रशासकीय अधिकारी / कार्यालय अधीक्षक / प्रमुख लिपीक / वरिष्ठ श्रेणी लिपीक व लिपीक टंकलेखकांची दि. ०१/०१/२०१८ ची ज्येष्ठतासुची.